www.navarashtra.com

Published On 20 March 2025 By Nupur Bhagat

हातापायांना मुंग्या येणं असू शकत या आजारांच लक्षण

Pic Credit -   Pinterest

हातापायांना मुंग्या येणं कधी कधी गंभीर आजाराच लक्षण असू शकते

गंभीर लक्षण

पायांना मुंग्या येणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे सूचक असू शकते

मधुमेह

शरीरात व्हिटॅमिन B12 आणि E ची कमतरता असल्यास पायांना मुंग्या किंवा सुन्नपणा येऊ शकतो

व्हिटॅमिनची कमतरता

स्लिप डिस्कमुळे पायांच्या नासांवर दबाव पडतो, ज्यामुळे पायांना मुंग्या येतात

मज्जातंतूच्या समस्या

ल्युपस आणि संधिवात सारख्या रोगांमध्ये, रोगप्रतिकारक शक्ती नासांवर हल्ला करते यामुळे सुन्नपणा आणि मुंग्या येऊ शकतात

स्वयंप्रतिकार रोग

रक्तप्रवाहाची कमी झाल्यानेही पायांना मुंग्या येण्याची समस्या जाणवू शकते

खूप वेळ बसून राहणे

लाईम रोग, शिंगल्स यांसारख्या संसर्गामुळे नसा खराब होऊन पाय सुन्न पडतात

संसर्ग

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही 

टीप