संवाद, परस्पर समर्थन, समजूतदारपणा नात्यात महत्त्वाचा असतो.
एकमेकांना समजून घेताना भावना शेअर करा.
नात्याला अर्थपूर्ण वेळ द्या. आठवणी निर्माण करा. भावनिक बंध मजबूत होतात.
जोडीदाराचं ऐकण्याची सवय ठेवा. दृष्टीकोन समजून घ्या.
एकमेकां
च्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मतांचा आदर करा.
कृतज्ञता व्यक्त करा, नातेसंबंध मजबूत होतील.
समान उद्दिष्ट्ये ठेवा, त्यामुळे भावनिक संबंध दृढ होतात.
तुमच्यातला प्रणय सतत जीवंत ठेवा. त्यामुळे नात्यात फ्रेशनेस राहतो.