नवरात्रीत गरबा खेळताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

 शारदीय नवरात्रौत्सवाला 15 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे.

नवरात्रीमध्ये अनेक जण गरबा खेळण्यासाठी जातात.

गरबा खेळायला जाताना आणि खेळताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

 गरबा खेळताना पायाला त्रास होणार नाही अशा चप्पल घाला.

 गरबा खेळायला जाताना असा मेकअप करा जो घामामुळे खराब होणार नाही आणि तुमचा लूक खराब होणार नाही.

गरबा खेळताना थकल्यासारखं वाटलं तर थोडा वेळ ब्रेक घ्या.

गरबा खेळताना मध्ये मध्ये थोडं पाणी प्या म्हणजे त्रास होणार नाही.  खाण्याकडेही दुर्लक्ष करु नका.

गरबा खेळताना इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.