आजच्या काळात चष्मा लावणे सामान्य झाले आहे. याचा परिणाम चेहऱ्यावरही होतो.
चष्मा लावल्यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात.
चष्माचे डाग दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर दूधात मिसळून लावावी.
काकडीत अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा.
टोमॅटोचा रस त्वचेवर चमक आणतो. अर्धा तास चेहऱ्यावर ठेवल्यास सर्व डाग नाहीसे होतात.
एलोवेरानेही चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.
बदामाच्या तेलात व्हिटामिन ई असते, त्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.