श्रावण महिन्यात महिला 16 श्रृंगार करुन भगवान शिवाची पूजा करतात. यावेळी महिला हाताला मेंहदी लावतात
मेंदीचा रंग खूप गडद असावा असे सर्वांना वाटते. जाणून घ्या सोप्या 'टिप्स
मेंहदी लावण्यापूर्वी हातांना निलगिरीचे तेल लावल्याने रंग गडद होतो.
एक चमचा लिंबूमध्ये थोडी साखर मिक्स करुन मेंहदीवर लावा, यामुळे रंग गडद होतो आणि टिकतो.
मेंहदीचा रंग गडद बनवण्यासाठी चहा किंवा कॉफी पावडरचा वापर करावा. त्यात नैसर्गिक रंगद्रव्ये असतात
मेंहदी सुकल्यानंतर हातावर लवंग किंवा हीटरजवळ स्टीम घ्या. उष्णतेमुळे रंग गडद होतो.
मेंहदी काढल्यानंतर 6 ते 8 तास पाण्याने हात धुवू नका. त्याऐवजी नारळाचे तेल लावा त्याने रंग गडद होण्यास मदत होते
हातावरीवल मेंहदी काढण्यापूर्वी मोहरीचे तेल लावावे. रंग गडद होण्यासाठी मदत होते