कुरळे केसांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कुरळे केसांच्या हेअर केअर रूटीनबद्दल जाणून घेऊया.

केस कुरळे असतील तर केस धुण्यापूर्वी तेल लावायला विसरू नका. 

केसांना वारंवार शॅम्पू लावणे टाळा. 

कुरळ्या केसांसाठी जाड्या दातांचा कंगवा वापरावा. 

कुरळे केस गरम पाण्यांनी धुवू नये, त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता 

शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरण्यास विसरू नका. कुरळ्या केसांसाठी कंडिशनिंग खूप महत्वाचे आहे.

कुरळ्या केसांना कडक उन्हापासून वाचवा. दिवसा बाहेर जाताना केसांना स्कार्फ बांधा.

झोपताना केस सैल रबर बँडने बांधा. केस मोकळे सोडल्याने नैसर्गिक कर्ल खराब होऊ शकतात.

हेअर केअर रूटीन फॉलो केल्यास तुमच्या कुरळ्या केसांचे आरोग्य चांगले राहील.