जर तुम्हाला झाडांची आवड असेल तर तुम्हाला हिरवीगार बाग नक्की आवडेल

 ज्यांना झाडांची आवड असते ते कुंडीत रोपं लावतात. 

कीडे लागल्यामुळे झाडाची पानं पिवळी होतात. मूळं सुकायला लागतात. 

हळदीचा वापर कीटकनाशक म्हणून करू शकता. 

जर तुम्ही रोप लावण्यासाठी 10 किलो माती घेतली असेल तर त्यात 20 ग्रॅम हळद मिसळा.

झाडांच्या पानांवर आणि मुळांवर हळदीचे पाणी फवारणे देखील कीटकनाशकाचे कार्य करते.

हळदीच्या वापरामुळे झाडांचे कीटकांपासून संरक्षण होते आणि वाढही.

हळदीमधले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म रोपाचे रोगापासून संरक्षण करतात.