तितीक्षा आणि सिद्धार्थ बोडके यांचं शुभमंगल अखेर पार पडलं आहे.

अनेक कलाकारांनी यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

यावेळी तितीक्षाने पारंपरिक लूक केला होता.

तितीक्षाच्या सुंदर लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

तितीक्षाच्या मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

तितीक्षाने लग्नात ऑफ व्हाइट कलरची साडी नेसली होती.

सिद्धार्थ बोडकेने तितीक्षाच्या साडीला मॅचिंग अशी शेरवानी घातली होती.

या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.