तितीक्षा आणि सिद्धार्थ बोडके लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

तितीक्षा-सिद्धार्थचा हळदी समारंभ दणक्यात पार पडला.

तितीक्षाने हळदीसाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती photo credit/ Instagram

तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. photo credit/ Instagram

तितीक्षा-सिद्धार्थच्या हळदीला रसिका सुनील आणि ऋतुजा बागवेनेही हजेरी लावली होती.

सध्या तितीक्षाची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका खूप गाजत आहे.

तितीक्षा-सिद्धार्थने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हळदीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

25 फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा पार पडला.