आजचे राशीभविष्य : १७ एप्रिल २०२३, कसा जाईल आजचा दिवस वाचा सविस्तर
आर्थिक स्रोत वाढतील. प्रतिष्ठित व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. मानसिक संतुलन राहील. आनंद मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय प्रश्न सहज सुटतील. वैयक्तिक प्रयत्न राहतील. शुभ कार्यावर खर्च होईल. दूरचा प्रवास होईल.
धार्मिक कार्यात मानसिक आनंद व समाधान मिळेल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. पाहुण्यांच्या आगमनाचा योग आहे.
विशेष व्यक्तीकडून मदत मिळेल. कोणत्याही कामात फायदा होईल. नवीन कामाचे नियोजन होईल. थकवा जाणवेल.
रागावर नियंत्रण ठेवून काम करणे फायदेशीर ठरेल. दूर गेलेल्या मित्राबाबत सुखद आणि लाभदायक बातमी मिळेल. संदेश प्राप्त होईल.
कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाशी मर्यादित संभाषण करा. खर्चावर नियंत्रण ठेवून कामे करा. प्रयत्न केल्यास यश मिळेल.
शेजारी वर्गाशी संबंध सुधारतील. रक्ताच्या नात्याचे सहकार्य मिळेल. प्रवासात उद्देश पूर्ण होईल. आनंद, सहकार्य आणि लाभ मिळेल.
आर्थिक प्रयत्नात यश मिळेल. कौटुंबिक तणाव दूर होईल. जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील. स्थावर मालमत्तेची कामे यशस्वी होतील.
नफा कमी, खर्च जास्त होईल. राजकीय कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. अपूर्ण माहितीवर कोणताही निर्णय न घेणे फायदेशीर आहे.
खानपानावर संयम ठेवा. कामाचा अतिरेक होईल. वैचारिक कामात अडथळे येतील. प्रवासात सावधगिरी बाळगा. यश मिळेल.
प्रवास, करमणूक आणि मौजमजेच्या साधनांमध्ये वाढ होईल. दूर गेलेल्या मित्राबद्दल चांगली बातमी मिळेल. मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.
आकस्मिक खर्च वाढतील. दिनचर्या नियमित होईल. विनाकारण वाद टाळणे फायद्याचे ठरेल. मांगलिक कार्य होण्याची शक्यता आहे.