आजचे राशीभविष्य :
17 May 20a23,
कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. वादग्रस्त कामांपासून दूर राहणे हितकारक ठरेल.
सकारात्मक विचार करणे फायदेशीर ठरेल. काही कामात जास्त मेहनत करावी लागेल. शत्रू वर्ग सक्रिय राहील. हुशारीने कामे होतील.
जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक संतुलन राखा. कामावर निष्ठा राहील.
तुम्ही ज्याला तोट्याचा सौदा मानता त्यात नफा होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रतिष्ठित व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. कामात सतर्क राहा.
अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे नुकसान होईल. धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. पाहुणे येतील. संयमाने वागा.
कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. पाहुणे येतील. काही शुभ कार्यांचे नियोजन होईल.
चूक मान्य करण्याऐवजी इतरांना दोष द्याल, त्यामुळे नाते बिघडू शकते. अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवज्ञा करू नका.
मित्रांचे म्हणणे ऐकून मनस्ताप होईल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. दूरचा प्रवास होईल. आर्थिक कामात सावध राहा.
घरात पाहुणे आल्याने व्यस्तता राहील. अचानक अनपेक्षित कामात अडकावे लागेल. मैत्री उपयोगी पडेल.
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरी आणि राजकीय कार्यात यश मिळेल. मनात समाधान राहील. वैचारिक कृतीत शंका राहू शकतात.
एकापेक्षा जास्त कार्य सुरू करू शकाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. वादग्रस्त प्रकरणे सोडवा. पदोन्नतीचा योग आहे.
पाहुण्यांच्या सरबराईत व्यस्त राहाल. व्यवसायात सावध राहा. नवीन सुखद बातमी मिळेल. वैयक्तिक प्रयत्नातून फायदा होईल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी
येथे क्लिक करा.