आजचे राशीभविष्य :  18 May 2023,  कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर

केलेल्या कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो. मित्रांचे सहकार्य लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात कष्ट होऊ शकते.

आर्थिक कामात यश मिळेल. जोखमीच्या कामात रुची राहील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींची भेट होईल.

भूतकाळाच्या आठवणीने वैयक्तिक संबंधात कटुता वाढेल. लाभदायक संधी मिळेल. नवीन काम शक्यतो टाळणे हिताचे राहील.

अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळेल. अनावश्यक वाद टाळा. प्रतिष्ठा वाढेल.

यशासाठी कामाची गती वाढवा. जमीन-मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. पाहुण्यांच्या आगमनाचा योग आहे.

मित्रांच्या मदतीने विखुरलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. कामात यश मिळेल. थांबलेले पैसे मिळतील. वैयक्तिक मेहनत वाढेल.

मित्रांशी झालेल्या वादाचा मनस्ताप होईल. बुद्धिमत्तेनेआणि समजुतीने शत्रू वर्ग पराभूत होईल. कार्यक्षमता वाढेल. प्रवास आणि लाभ मिळतील.

उच्च शिक्षणावर विचार होईल. धार्मिक कार्यात रुची राहील. जमीन-मालमत्ता इत्यादी कामात यश मिळेल. सुख-शांती वाढेल.

ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. अधिकारी वर्ग आनंदी राहील. व्यावसायिक क्षेत्रावर जास्त विश्वास ठेवू नका. खरेदी-विक्रीच्या कामात व्यस्त राहाल.

भागीदारीत मोठी योजना सुरू करू शकता. जुने मित्र भेटतील. आर्थिक मदत मिळेल. अधिक मेहनत करावी लागेल.

काही लोक तुम्हाला अंधारात ठेवून नुकसान करू शकतात. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन योजनांमध्ये सहभाग मिळेल. शुभ कार्यांचा विचार केला जाईल.

कायदेशीर बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. गैरसमजापासून दूर राहा. मित्रांची मदत होईल. निरर्थक वादविवाद टाळा.