आजचे राशीभविष्य : 24 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
मागंलिक कामांचा योग आहे. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. वाहन वगैरे सुख मिळेल. दूर गेलेल्या मित्राबाबत चांगली बातमी मिळेल.
अचानक प्रवासाचा योग येण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. नियोजित कामांमध्ये सावधगिरीने काम करणे फायदेशीर ठरेल.
उत्साहवर्धक बातम्या मिळण्याची शक्यता आहे. अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन आनंददायी होईल. मांगलिक कार्य होण्याची शक्यता आहे.
प्रवास आनंददायी होईल. मोठे खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. अनवधानाने नुकसान होऊ शकते. वाणीवर संयम ठेवून कामे करणे फायदेशीर ठरेल.
शेजारी वर्गाशी वाद होऊ शकतो. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. देवावर श्रद्धा असेल. पैसा मिळण्याचा योग आहे. मित्र मंडळीच्या भेटी-गाठी होतील.
भावनिक होऊन घेतलेला निर्णय त्रासदायक ठरेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. एखाद्या व्यक्तीशी तुमचा वाद होईल, संयम बाळगा.
व्यवसायात व्यस्तता राहील. काही अज्ञात भीती आणि काळजीने मन व्याकूळ होईल. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळू शकते.
प्रवास करताना काळजी घ्या. यश मिळण्याचे योग आहेत. वैयक्तिक प्रयत्नाने मनाप्रमाणे यश मिळेल. मानसन्मान मिळेल.
अधिक जोखमीची कामे टाळण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक विषयात वाद टाळा. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक योजना तयार होईल.
धनप्राप्ती होईल. कीर्ती आणि कौटुंबिक सुख मिळेल. अनावश्यक वाद टाळा. आनंद कायम राहील. प्रवासाचा योग आहे.
अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. लांबचा प्रवास होऊ शकतो. प्रियजनांशी भेट होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात आनंद मिळेल.
तुमची कामे इतरांच्या हातून होतील. मुलांबाबत चिंता राहील. न्यायालयीन कामकाजात सावधगिरी बाळगून कामे करणे फायद्याचे ठरेल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी
येथे क्लिक करा.