आजचे राशीभविष्य : 29 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
कामकाजात सुधारणा करण्यासाठी रात्रदिवस एक कराल. तातडीच्या कामासाठी शिफारस करावी लागेल. तुम्हाला भाग्यवर्धक बातमी मिळेल. वाद-विवाद टाळणे फायदेशीर ठरेल.
भावनिक नात्यात गोडवा वाढेल. आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कामाला सुरुवात होईल. सक्रिय राजकारणातील स्थान वाढेल.
कार्यस्थळी सर्वांची जबाबदारी निश्चित करा. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. स्त्री पक्षाची चिंता राहील.
न्यायालयीन कार्यात यश मिळेल. दिनचर्येत नियमितता राहील. कार्यात यश मिळेल. मनोरंजक कार्यावर खर्च होईल.
मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे मार्गी लागण्यात यश मिळेल. सामाजिक प्रकरणात पक्ष मजबूत होईल. अनावश्यक वाद-विवाद टाळणे फायदेशीर राहील.
कुटुंबियांशी वाद-विवाद होतील. आर्थिक कार्यात प्रगती होईल. कुणाला मदत करणे अधिक त्रासदायक ठरू शकते. अथक परिश्रम करावे लागतील.
अडथळेयुक्त कामे टाळण्याचा प्रयत्न करा. केलेले प्रयत्न मार्गी लागतील. कामांमध्ये यश मिळेल. मान-सन्मान तसेच प्रतिष्ठा वाढेल.
कौटुंबिक जीवन सुखमय राहील. मानसिक प्रसन्नता राहील. मांगलिक कामांमध्ये यश मिळेल. सत्कर्मात खर्च होण्याची शक्यता आहे.
कायदेशीर प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगून निर्णय घ्या. आत्मविश्वास वाढेल. जुनी कामे मार्गी लागतील. पुरुषार्थ कायम राहील. मानसिक संतोष राहील.
वेळेवर कामे करण्यात अडचणी निर्माण होतील. विरोधकांचे धोरण ओळखून सतर्क राहा. उत्पन्न समस्यांचे समाधान होईल. जमीन मालमत्तेची कामे मार्गी लागतील.
आपल्या सोयी सुविधेनुसार कार्य योजनेत बदल करू शकाल. अधिकारी तुमच्या बोलण्याशी सहमत राहतील. पदाचा योग्य लाभ मिळेल.
सामाजिक कार्यात उपस्थिती असल्याने उत्साह राहील. धर्म-कर्मात आस्था वाढेल. राजकीय कार्यात अनुकूलता राहील. उच्चाधिकारी वर्गाचे सहकार्य मिळाल्याने मन प्रसन्न राहील.