Published Dece 26, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्या फॅशनची कायमच टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये कायम चर्चा रंगते.
अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सची कायमच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मराठमोळा अंदाजात खूपच सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
गुलाबी रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने फार सुंदर फोटोज शेअर केलेले आहेत.
अंबाडा त्यात गजरा माळलेला, कानात झुमके आणि डायमंड ज्वेलरी परिधान करून अभिनेत्रीने आपला सुंदर लूक केलेला आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
अभिनेत्रीने निखळ स्मित हास्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठावा घेतला आहे.
.
बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर फेमस असलेली मृणाल मूळची धुळ्याची असून ती फार सुंदर अस्खलित मराठी बोलते.
.