सूप, चटणी, सॅलड, अशा विविध पदार्थांमधून आपण टोमॅटो खातो. त्याचा शरीराला फायदा होतो.
व्हिटामिन ए, सी, के टोमॅटोमध्ये असते. त्यामुळे शरीराला फायदा होतो.
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम,फॉस्फरस,कॉपर असे पोषक घटकही टोमॅटोमध्ये आहेत.
टोमॅटोचा ज्यूस रोज प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
टोमॅटो ज्यूसमुळे इम्युनिटीसुद्धा बूस्ट होते. व्हिटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स,लायकोपीन असते.
जास्त प्रमामात टोमॅटो खाल्ल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो.
त्याचबरोबर ज्यांना डायरियाचा त्रास आहे, त्यांचा त्रास टोमॅटो खाल्ल्याने आणखी वाढू शकतो.
टोमॅटोचा ज्यूस शरीरासाठी जसा चांगला आहे तसेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत.