व्हिएन्ना पहिल्या नंबरवर आहे
कोपेनहेगन दुसऱ्या नंबरवर आहे
मेलबर्न जगातील चांगलं शहर म्हणून
सिडनी चौथ्या नंबरवर आहे
व्हॅनकोअर पाचव्या क्रमांकावर आहे
झुरीक सहाव्या क्रमांकावर आहे.
कॅल्गेरी आणि जिनेवा सातव्या नंबरवर आहे
टोरंटो नवव्या क्रमांकावर आहे
ओसाका आणि ऑकलंड ही दोन्ही शहरं दहाव्या नंबरवर आहे.