रामायणातील त्या 10 पात्रांची नावे सांगणार आहोत, जे अतिशय कुशल आणि शूर योद्धे होते.
यामध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते श्रीरामाचं, राम विष्णूचा अवतार होते.
दुसरं नाव आहे लक्ष्मण यांचं, जे शेषनागाचा अवतार होते.
हनुमानही कोणापेक्षा कमी नाही, ते शंकराचे अवतार होते असं मानलं जातं.
सीतेचं हरण करणारा लंकापती रावण महापंडित होता.
रावणाचा मुलगा मेघनादही पराक्रमी होता
बालीचा मुलगा अंगदही खूप बलवान होता.
किष्किंधाचा राजा बळी देखील खूप बलवान होता
या यादीत जामवंत, कुंभकरण आणि प्रहस्थ (रावणाचा सेनापती) यांचीही नावे आहेत.