लॉरियल कंपनीच्या मालकीण फ्रान्कोइस मेयेर्स यांची नेटवर्थ आहे 97.5 बिलियन डॉलर्स
वॉलमार्टच्या मालकीण एलिस यांची नेटवर्थ आहे 71.5 बिलियन डॉलर्स
तर कोच इंडस्ट्रीजच्या मालकीण ज्युलिया यांची नेटवर्थ आहे 61.4 बिलियन डॉलर्स
जॅकलीन मार्स यांची नेटवर्थ आहे 38.7 बिलियन डॉलर्स.
अमेझॉनमध्ये 4 टक्के शेअर्स असणाऱ्या मॅकेन्झी पाचव्या नंबरवर आहेत.
मिरियम अडेल्सन यांची नेटवर्थ आहे 34.5 बिलियन डॉलर्स.
जिंदाल स्टीलच्या सावित्री जिंदाल या एकमेव भारतीय या यादीत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या जिना राईनहार्ट या यादीत 8 व्या स्थानावर आहे.
बिगेल्स जॉन्सन यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या रफाएला दहाव्या स्थानावर आहेत.