चहा हे अनेकांचं आवडीचं पेय आहे.
भारतापेक्षाही इतर देशांमध्ये चहा पिण्याचं प्रमाण जास्त आहे.
एका अहवालानुसार तुर्कीचे लोक चहा पिण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत.
चहा सेवनामध्ये आयर्लंडचा दुसरा नंबर लागतो.
तिसऱ्या क्रमांकावर UK आहे.
सर्वाधिक चहा पिणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
चहाप्रेमी देशांमध्ये भारताचा पाचवा नंबर आहे.
त्यानंतर इराण, रशिया, जपान आणि चीन या देशांचा नंबर लागतो.
या सगळ्या देशातले चहाप्रेमी कोणत्याही वेळेला चहा घेऊ शकतात.