कोणत्या देशात महिन्याला किती कमीत कमी खर्च येतो जाणून घेऊया. 

अफगाणिस्तानमध्ये राहण्यासाठी महिन्याला $354 खर्च येतो. 

पाकिस्तानमध्ये कमीत कमी खर्च  $370 येतो. 

भारतात महिन्याचा कमीत कमी खर्च $423 इतका आहे.

ट्युनिशिया $ 424 आणि श्रीलंकामध्ये $428 महिन्याचा सरासरी खर्च आहे. 

किरगीस्तान  $430, तर अल्जेरिया $431, सीरिया   $435 आहे. 

नेपाळ $439 आणि तुर्कीमध्ये $447 महिन्याचा खर्च आहे. 

भारतात सरासरी जेवणाच्या थाळीचा खर्च 200 रुपये इतका आहे.