Totota ची 'ही' कार 2027 पर्यंत बंद होणार?

Autmobile

05 January 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यापाराची सुवर्णसंधी.

ऑटो बाजार

Picture Credit: Pinterest

त्यामुळेच भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.

विदेशी ऑटो कंपन्या 

टोयोटा ही त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी.

टोयोटा

मात्र, कंपनी त्यांची Innova Crysta भारतात 2027 पर्यंत बंद करण्याची शक्यता आहे.

ही कार बंद होणार?

हा निर्णय कंपनीच्या नवीन धोरणामुळे आणि येणाऱ्या नियमांमुळे असू शकतो.

यामागील कारण काय?

ही कार बंद करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी कडक CAFE 3 नियम.

CAFE 3 Rule

हे नियम कार कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण वाहनांचा सरासरी इंधन वापर आणि कार्बन उत्सर्जन राखण्यास भाग पाडतात

काय आहे हा नियम?