Published Feb 2, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
ट्रेडिंगमध्ये जोखीम जास्त, म्युच्युअल फंडमध्ये कमी असते.
ट्रेडिंग अल्पकालीन नफा देते, म्युच्युअल फंड दीर्घकालीन फायदा देतो.
ट्रेडिंगसाठी तांत्रिक ज्ञान आवश्यक, म्युच्युअल फंडमध्ये कमी गरज असते.
म्युच्युअल फंड विविध गुंतवणूक साधनांत गुंततात, ट्रेडिंग मर्यादित स्टॉक्समध्ये होते.
म्युच्युअल फंडमधील जोखीम फंड मॅनेजर सांभाळतो, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार स्वतः सांभाळतो.
ट्रेडिंगमध्ये लगेच पैसे मिळतात, म्युच्युअल फंडमध्ये वेळ लागू शकतो.
म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स सेविंगची संधी असते, ट्रेडिंगमध्ये जास्त कर लागतो.
ट्रेडिंग अल्पकालीन असते, म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी असतो.