प्रवासात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे हे जाणून घ्या.

कारने प्रवास करताना महत्त्वाच्या गोष्टी सोबत नेण्यास विसरू नका.

प्रवास करताना कारमध्ये टायर प्रेशर गेज आणि कार मॅन्युअल नेहमी ठेवावे.

बूस्टर केबल आणि फ्लॅशलाइट कारमध्ये ठेवाव्यात.

कारमध्ये पेपर स्प्रे ठेवायला विसरू नका.

लांबच्या प्रवासाला जात असाल तर लायटर सोबत नेण्यास विसरू नका.

प्रवासात झालेली एक छोटीशी चूक मोठा परिणाम करू शकते.

गाडी जास्त वेगाने चालवू नये. असे केल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो.