मानसिक शांतता देणारी झाडं

Health

24 May, 2025

Editor: Trupti Gaikwad

रोजच्या धावपळीच्या जगात अनेकदा आपल्याला मानसिक ताण तणाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.

 मानसिक ताण

Picture Credit:  Pinterest

कधी आर्थिक आर्थिक चणचण तर कधी नातेसंबंध यामुळे मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात येतं.

नातेसंबंध 

या समस्येवर उपाय म्हणजे झाडं लावणं, अशी काही झाडं आहेत ज्यांनी तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते.

सकारात्मकता 

घरात ही याचं झाड लावल्याने  ऑक्सिजन पुरवठा जास्त होतो. या झाडामुळे हवा शुद्ध राहते.

स्नेक प्लांट

पिस लिली अत्यंत लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे.हे झाड घरात लावल्याने सकारात्मतक ऊर्जा वाढते.

पिस लिली

लव्हेंडरचा सुगंधाने तणाव कमी होण्यास मदत होते. तसंच हे झाड बाल्कनीत लावल्यास नीद्राशाची समस्या दूर होते.

लव्हेंडर

मोगऱ्याचा सुवाने मन प्रसन्न राहण्यास मदत होते. याचा औषधी गुणधर्म म्हणजे डोकेदुखी, तणाव यावर मोगरा गुणकारी आहे.

मोगरा