भारतात वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या बांगड्या तयार करतात
Picture Credit: Pinterest
काचेच्या बांगड्या दिसायला खूप छान असतात, छनछन ऐकायला चांगली वाटते
Picture Credit: Pinterest
लाखेच्या बांगड्या शुभ मानल्या जातात, स्टोन वर्कचं डिझाइन असते
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावर लाकडी बांगड्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
Picture Credit: Pinterest
सिल्कच्या धाग्यांपासून बनवलेल्या या थ्रेडच्या बांगड्या महिलांना खूप आवडतात
Picture Credit: Pinterest
सध्या साडीला मॅचिंग अशा कपड्यांच्या बांगड्याही ट्रेंडमध्ये आहेत
Picture Credit: Pinterest
लग्न झालेल्या प्रत्येक महिलेकडे या बांगड्या असतातच, ट्रेडिशनल बांगड्या
Picture Credit: Pinterest