Published Dec 06 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
तृप्ती डिमरीचा ब्लॅक कोटवर क्लासी लुक, फोटो पहाच!
अभिनेत्री सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने लगातार ३ सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे चाहते वेडे झाले आहेत.
अभिनेत्री नुकतीच बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला विडियो, आणि भूल भुलैया 3 या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
तृप्तीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप डॅशिंग दिसत आहे.
तृप्तीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक टॉप त्याला मॅचिंग कोट आणि ब्लॅक शॉर्ट पॅन्ट परिधान केली आहे. यामध्ये ती खूप क्लासी दिसत आहे.
अभिनेत्रीने या डॅशिंग लूकवर आकर्षित मेकअपची निवड केली आहे. ज्यामुळे ती खूप मोहक दिसत आहे.
.
अभिनेत्रीने या कोटवर खूप अप्रतिम फोटो शूट केले आहे. या फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे.
.
अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक केले आहेत. तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
.