त्रिपुरी पौर्णिमा साजरी का करतात?

Life style

04 November 2025

Author:  शिल्पा आपटे

शंकराने त्रिपुरासूर दैत्याचा वध केला, हा दिवस त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखतात

त्रिपुरी पौर्णिमा

Picture Credit: Pinterest 

तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्षने तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले

त्रिपुरासुराचा जन्म

Picture Credit: Pinterest

सोनं, चांदी, लोखंड अशी आकाशात फिराणारी त्रिपुरे म्हणजे 3 शहरे मिळवली

वरदान

Picture Credit: Pinterest

त्रिपुरासुरांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये हाहाकार माजवला

दैत्य

Picture Credit: Pinterest

शंकराने महाकाय रूप धारण केले, तिन्ही शहरे एकाच बाणाने भस्म केली

शंकराचे रूप

Picture Credit: Pinterest

शंकराने त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो

विजय

Picture Credit: Pinterest

सर्व देवांनी मोठ्या उत्साहात विजय साजरा केला, त्याला देव दिवाळी म्हणतात

देव दिवाळी

Picture Credit: Pinterest

दानधर्म, उपवास करून पापांपासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं

धार्मिक महत्त्व

Picture Credit: Pinterest