Fortunerपेक्षा Premium? Skoda Kodiaq Dieselमध्ये मिळणार हे दमदार Features

Automobile

17 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Skoda भारतात Diesel Powertrain पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. Kodiaqच्या Diesel Versionकडून या रणनीतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Dieselची पुन्हा एंट्री

Picture Credit:skoda

Kodiaq Dieselच्या भारतातील लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. उपलब्ध रिपोर्ट्सनुसार 2027च्या सुरुवातीला या SUVची एंट्री होऊ शकते.

कधी होणार Launch?

Picture Credit:skoda

Kodiaq Dieselमध्ये 2.0-Litre TDI Engine मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सुमारे 193 bhp Power आणि 400 Nm Torque देऊ शकते.

मिळणार 2.0-Litre Diesel Engine

Picture Credit:skoda

दमदार Diesel Engineसोबत 7-Speed DSG Automatic Gearbox मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच SUVला All-Wheel Drive (AWD) सेटअप मिळू शकतो.

Automatic + AWD

Picture Credit:skoda

Kodiaqची सध्याची पेट्रोल आवृत्ती आधीच Premium Features, सात सीट्स आणि 4x4 क्षमतेसाठी ओळखली जाते. Diesel Versionमध्येही Premium Cabin आणि Feature-Rich Package कायम राहण्याची शक्यता आहे.

Premium SUVचा अंदाज

Picture Credit:skoda

सध्याच्या Kodiaqची भारतातील किंमत ₹36.99 लाखांपासून सुरू होते. Diesel Versionची किंमत त्यापेक्षा साधारण ₹1 लाखाने जास्त असण्याचा अंदाज आहे.

किंमत किती असू शकते?

Picture Credit:skoda

Diesel Engine आणि AWDमुळे Kodiaqची थेट स्पर्धा Toyota Fortunerसोबत होऊ शकते. Premium Interior आणि European Driving Experience हा Kodiaqचा मोठा USP ठरू शकतो.

Fortunerला देणार टक्कर

Picture Credit:skoda

Kodiaq Diesel → Premium Cabin + European Design + AWD Fortuner Diesel → दमदार Road Presence + Off-Road Reputation + Strong Resale

Kodiaq vs Fortuner

Picture Credit:skoda