www.navarashtra.com

Published Sept 25,  2024

By  Shilpa Apte

नीतू कपूरची प्रोबायोटिक्सची सिक्रेट रेसिपी जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock, Instagram

पातेल्यात भात शिजवायला ठेवा, तांदूळ बुडेल इतके पुरेसं पाणी घाला, आणि रात्रभर ठेवून द्या

भात

शिजवलेले तांदूळ आणि पाण्याचे मिश्रण रात्रभर ठेवा. यामुळे Fermentation ची प्रक्रिया होते

रात्रभर भिजवून ठेवा

सकाळपर्यंत fermentation झालेलं पाणी तयार होईल, जे प्रोबायोटिक्सने समृद्ध असेल

FERMENTED पाणी

या पाण्यामुळे पचनास मदत होते, आतड्याचं रोग बरे करण्यास मदत होते

फायदे

.

या कंजीची चव वाढवण्यासाठी फोडणी घालूनही खाऊ शकता असं नीतू कपूर सांगतात

फोडणी

कंजीमधील fermentationमुळे प्रोबायोटिक्स तयार होतात, गॅस, पोट फुगणे या समस्यांपासून आराम

प्रोबायोटिक्स

ही कंजी इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे,यामुळे good bacteria वाढतात

इम्युनिटी

तुम्हाला कोणता आजार असल्यास कंजी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

लक्षात ठेवा

स्वप्नात हत्ती येणं का मानलं जातं शुभ?