Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भोपळा 1 कप, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, हिरव्या मिरच्या 1 ते 2,सुक्या लाल मिरच्या 2 ते 3
पनीर 100 ग्राम, कोथिंबीर, दही अर्धा कप, काळी मिरी 2 चमचे,, मीठ, पाणी
पास्ताला क्रीमी टेक्सचर देण्यासाठी उत्तम पर्याय, एका भांड्यात भोपळ्याचे तुकडे टाकून उकळण्यासाठी ठेवा
त्यात लसूण पाकळ्या, पाणी घालून शिजवा, 10-15 मिनिटं शिजवल्यानंतर पाणी काढून टाका
भोपळा, लसणाच्या पाकळ्या ब्लेंडरमध्ये टाका, लाल मिरची, हिरवी मिरची घालून मिक्स करा
ब्लेंडरमध्ये दही,चीज,कोथिंबीर,काळी मिरी,मीठ घालून ब्लेंड करा
.
पास्ता शिजल्यानंतर त्यात तयार केलेला सॉस घालून सर्व्ह करा
.
भोपळ्यातील बीटा कॅरोटिन डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते, सेल्स डॅमेज होण्यापासून संरक्षण
.
भोपळ्याची पास्त सॉस रेसिपी वेट लॉससाठीही उपयुक्त
.
पोटॅशिअम, फायबरयुक्त भोपळ्याचा पास्ता सॉस कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात ठेवतो
.