तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे आर्थिक संकट दूर होईल

वास्तुशास्त्रानुसार तुळशीपूजेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

 या नियमांनुसार पूजा केल्यास  लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

सकाळी उठून आंघोळ केल्यावर नेहमी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे.

तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये, असेही सांगितले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार हे नियम पाळल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

तुळशीला जल अर्पण करताना 'ओम सुभद्राय नमः' मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा.

तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी राहते, आर्थिक संकटं दूर होतात, असे सांगितले जाते.