हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे.

तुळशीचं रोप सुख समृद्धी नाही तर आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत करते.

घरात तुळशीचे रोप ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

वास्तूनुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने लावले नाही तर संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो.

तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे ते जाणून घेऊया.

तुळशीचे रोप पूर्व दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. उत्तर किंवा ईशान्य दिशा (इशान कोन) निवडू शकता.

या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

घराच्या दक्षिणेला तुळशीचं रोप कधीही लावू नये.