तुळशी विवाहाच्या दिवशी खास उपाय केल्याने विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.

तुळशी विवाहाच्या दिवशी खास उपाय केल्याने विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.

23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 पासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे.

तुळस विष्णूला प्रिय आहे, तुळशीची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होतात.

तुळशीची पूजा केल्याने पत्रिकेतील गुरू बलवान होतो, इच्छा पूर्ण होतात.

विवाहात अडथळे येत असल्यास तुळशीला 16 शृंगार अर्पण करावा.

पत्रिकेतील अशुभ ग्रहांचा प्रभाव नष्ट होण्यासाठी तुळशीची पूजा करावी.

हळदीचं पाणी अर्पण करावं, 'ॐ सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा' या मंत्राचा जप करावा असं म्हणतात.