हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा
तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते असे म्हणतात
भांडण मिटवण्यासाठी तुळशीची 5 किंवा 11 पाने एका पितळ्याच्या भांड्यात टाकून झाडाजवळ ठेवा
रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीला पाणी अर्पण करावे
आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळावे, शुक्र प्रसन्न होतो, सकारात्मक परिणाम होतो.
तुळशीची पानं पाण्यात टाकून ते पाणी घरात शिंपडल्याने पती-पत्नीचे नाते चांगले राहते.
पती-पत्नीचे नाते दृढ राहण्यासाठी घरात तुळशी विवाह करावा.
तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा नियमित लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.