हळदीचे हे उपाय केल्याने अडथळे होतील दूर

Life style

31 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते

तुळशी विवाह 2025

यंदा तुळशी विवाह 2 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी तुळशी आणि शालिग्रामचा विवाह लावला जाईल. 

तुळशी शालिग्रामचा विवाह

देवुठाणी द्वादशी

कार्तिक द्वादशीला साजरे केला देवुठाणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे त्या देवुठाणी एकादशी देखील म्हटले जाते.

हळदीशी संबंधित उपाय

तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विविध उपाय केले जातात. त्यापैकी एक हळदीशी संबंधित उपाय

विवाहातील अडथळे

मान्यतेनुसार, तुळशी विवाहाच्या दिवशी हळदीचे उपाय केल्यास लग्नात येणारे अडथळे दूर होतात

पाण्यात मिसळा

तुळशी विवाहाच्या दिवशी आंघोळीच्या आधी पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळा

बृहस्पतिची शक्ती

शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी आणि गुरु ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय शुभ मानला जातो. 

पूजा करा

आंघोळीनंतर चांगले कपडे परिधान करुन तुळस आणि शालिग्रामची पूजा करा

लग्नाची शक्यता

पूजेवेळी हळद किंवा हळदीमध्ये दूध मिसळून ते अर्पण करा. असे केल्याने कुंडलीमधील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि विवाहाचे योग तयार होतात