आरोग्याप्रमाणेच केसांसाठीही हळद फायदेशीर आहे. हळदीचे फायदे जाणून घ्या.

हळदीमधील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक घटक केस दाट, लांबसडक करतात.

हळदीचा हेअर मास्क केसांवर लावा आणि 20 मिनिटांनी केस धुवा.

हळद कोंड्याची समस्याही दूर करते, स्काल्प स्वच्छ होतो.

पांढऱ्या केसांपासून मुक्ती मिळण्यासाठी हळद उपयोगी पडते.

पावसाळ्यात केस कोरडे पडण्याची समस्या उद्भवते. अशावेळी हळदीचा वापर करा.

हळदीमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. पोषक तत्वांमुळे केसांची वाढ झपाट्याने होते.

केसांना हळद लावल्याने हे फायदे मिळतात.