हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
हळदीचं दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
सांधेदुखीपासून आराम मिळतो.
हळदीच्या दूधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
हाता-पायात येणाऱ्या पेटक्यांपासून आराम मिळतो.
मानसिक आरोग्य चांगले राहते.
हळदीच्या दूधामुळे सौंदर्य आणखी खुलते
पचनाच्या समस्येपासून आराम मिळतो
ताप आलेला असल्यास हळदीचे दूध प्या, बरे वाटेल.