चिमूटभर हळदीमुळे आयुष्यात अनेक बदल घडू शकतात.

चिमूटभर हळद पाण्यात मिसळा, त्यामुळे लादी पुसल्यास समस्या दूर होतील.

 हळदीच्या पाण्याने लादी पुसल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 

घरात सकारात्मक ऊर्जा येते हळदीच्या पाण्याने लादी पुसल्यास.

आर्थिक चणचण भासत असल्यास पाण्यात हळद मिसळा, आणि लादी पुसा. 

 हळदीच्या पाण्याने लादी पुसल्यास घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.

वास्तूशास्त्रानुसार हळदीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. 

हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्याने लग्न जुळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.