डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपाय करावेत जाणून घ्या.
हळदीमध्ये औषधीय गुणधर्म आहेत. शरीराला अनेक फायदे होतात.
हळदीत विटामिन सी, डी, कॅल्शिअम, असे अनेक गुणधर्म आहेत.
हळदीचं दूध डायबिटीज नियंत्रणात ठेवते.
हळद आणि आलं दुधात मिसळून खाल्ल्यास डायबिटीजवर नियंत्रण राहते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळद आणि काळी मिरी खूप फायदेशीर ठरते.
हळद आणि आवळा खाल्ल्यानेही डायबिटीज नियंत्रणात राहतो.
व्यायामानेही डायबिटीज नियंत्रणात राहतो.