समुद्र मंथनाच्यावेळी आलेलं कासव हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.
कासवाची अंगठी घालणं फायदेशीर मानले जाते.
पैशासंदर्भातल्या अडचणी कासवाची अंगठी घातल्याने दूर होतात असं म्हणतात.
कासवाची अंगठी चांदीचीच असल्यास शुभ परिणाम दिसून येतात.
अंगठी उजव्या हातातच घालावी, डाव्या हातात घातल्यास लाभत नाही.
ही अंगठी केवळ अनामिका बोटातच घालावी ते लाभदायक ठरते.
कासवाचं डोकं तुमच्या दिशेने असावं हे अंगठी घालताना लक्षात ठेवा.
कासवाचं तोंड बाहेरच्या दिशेने असल्यास खर्च होण्याची शक्यता असल्याचं म्हणतात.
शुक्रवारी कासवाची अंगठी घालावी ते शुभ मानलं जातं.