कलर्स टीव्हीचा लोकप्रिय शो नागिनने तेजस्वी प्रकाशला खूप प्रेम दिले.

बिग बॉस आणि नागिनमधून तेजस्वीने आपली ओळख निर्माण केली आहे.

तुम्हाला माहितेय तेजस्वी प्रकाश नागिनच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते?

रिपोर्ट्सनुसार तेजस्वी नागिनच्या एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेते. बिग बॉसमध्ये एका आठवड्यासाठी 10 लाख रुपये घेतले होते.

30 वर्षांची तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशनच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही.

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तेजस्वी प्रकाश तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. जिमला जाणं ती चुकत नाही.

हॉटनेसच्या बाबतीतही तेजस्वी प्रकाश कुणापेक्षा कमी नाही.