उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे ज्योतिर्लिंग आहे

उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे ज्योतिर्लिंग आहे

महाकालच्या  हा दरबार सुगंधित मोगऱ्याच्या फुलांनी उजळून निघाला

यासाठी 150 किलोचा मोगऱ्याचा वापर करण्यात आला

गर्भगृहापासून नंदीमंडपापर्यंत ही सजावट करण्यात आली

जयपूर येथील शेखर अग्रवाल यांनी ही सजावट केली

यासाठी त्यांनी खास राजस्थानातुन मोगऱ्याची फुले आणली

गेल्या 10 वर्षापासून ते याप्रकारे मंदीर सजवतात

बाबा महाकालचा आशीर्वादामुळे कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याच ते म्हणाले

9 बाबा महाकालचा दरबार मोगर्‍याच्या सुगंधाने सुगंधित झाला होता

मंदिरात केलेली मोगर्‍याची आकर्षक सजावट पाहून भाविकांना आनंद झाला