ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक जी-20 परिषदेत सहभागी झाले आहेत

ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता सह रविवारी सकाळी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली

ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली, सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली

त्यांनी पत्नी अक्षतासोबत त्यांनी स्वामी नारायणाचे दर्शन घेतले

ऋषी सुनक यावेळी संतांची भेट घेतली

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले

ययावेळी त्यांना मंदिर प्रशासनाकडून भेटवस्तूही देण्यात आली

येथे येण्यापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे

त्यांचे फोटो पाहून नेटकरी त्यांच कौतुक करत आहेत.

'जेव्हाही संधी मिळेल तेव्हा येतच राहीन...' असं यावेळी ऋषी सुनक म्हणाले