बंगळुरूमधील एका खासगी कंपनीने कार्बन-फायबर हेल्मेट लाँच केलेले आहे
Picture Credit: ultraviolette
मॉर्डन टेक्नोलॉजी-सेफ्टी दोन्हीचा विचार या हेल्मेटमध्ये करण्यात आलाय
Picture Credit: ultraviolette
आकर्षक लूक असलेल्या या हेल्मेटची किंमत 19,900 इतकी आहे
Picture Credit: ultraviolette
DoT आणि ISI दोन्ही सर्टिफिकेशनसोबत युरोपीय ECE 22.06 ग्लोबल
Picture Credit: ultraviolette
रडार क्यमुनिकेशन आणि advance कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले
Picture Credit: ultraviolette
कार्बन-फायबर आउटर शेल आणि फायबरग्लास इनर लेअरने मजबूत आणि हलके झाले आहे
Picture Credit: ultraviolette
या नव्या हेल्मेटचे वजन 1,380 ग्राम आहे
Picture Credit: ultraviolette
रिअल टाइम अलर्ट प्रोसेस होते, आणि धोक्याचा अलर्ट मिळतो
Picture Credit: ultraviolette