Ultraviolette X47चं स्वस्त व्हर्जन? Radar हटवलं, तरी Features आहेत भन्नाट!

Automobile

02 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Ultraviolette X47च्या Original Without Radar व्हर्जनमध्ये कंपनीने Radar-based safety technology काढून टाकली आहे. मात्र बाइकच्या Performanceमध्ये मोठा बदल केलेला नाही

X47 Originalमध्ये नेमकं काय बदललं?

Picture Credit: pinterest

या व्हेरिएंटमध्ये 7.1 kWh क्षमतेचा Battery Pack दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार IDC रेंज 211 किमीपर्यंत आहे.

7.1 kWh Batteryची ताकद!

Picture Credit: pinterest

X47 Originalला 27 kW म्हणजेच सुमारे 36.2 hp Peak Power मिळते. Rear Wheel Torque तब्बल 550 Nm आहे.

36 HPची इलेक्ट्रिक पॉवर!

Picture Credit: pinterest

ही इलेक्ट्रिक बाइक वेगाच्या बाबतीतही दमदार आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार 0 ते 60 km/h वेग पकडण्यासाठी फक्त 2.8 सेकंद लागतात.

0-60 km/h फक्त 2.8 सेकंद!

Picture Credit: pinterest

X47 Originalची कमाल वेगमर्यादा 145 km/h आहे. 0-100 km/h स्पीडही अवघ्या 8.2 सेकंदांत गाठता येतो.

Top Speed किती?

Picture Credit: pinterest

UV Hypersense Radar नसल्यामुळे Rear Collision Warning, Lane Change Assist, Overtake Alert आणि Blind Spot Detection यांसारखी Radar आधारित फीचर्स मिळत नाहीत.

Radar काढल्यावर काय कमी होतं?

Picture Credit: pinterest

Radar नसला तरी Motor, Battery, Range, Top Speed आणि Accelerationमध्ये X47 Originalची क्षमता कायम राहते. त्यामुळे Performance-केंद्रित ग्राहकांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

पण बाकी Performance कायम

Picture Credit: pinterest

X47मध्ये Glide, Combat आणि Ballistic असे तीन Riding Modes आहेत. यामुळे वेगवेगळ्या Riding परिस्थितीनुसार बाइकचा अनुभव बदलता येतो.

Riding Modesही मिळतात!

Picture Credit: pinterest

Radar-based Safety Technology तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर Radar असलेला व्हेरिएंट अधिक योग्य ठरू शकतो. मात्र तुम्हाला मुख्यतः Power, Range आणि Speed हवी असेल तर Original Without Radar लक्षवेधी पर्याय आहे.

Radar हवा की Performance पुरेसं?

Picture Credit: pinterest

दमदार Performance, 211 किमी IDC Range आणि 145 km/h Top Speedसोबत ही बाइक येते. मात्र Radar Safety फीचर्सचा त्याग करावा लागतो. तुम्ही Radarसाठी जास्त पैसे मोजाल का?

X47 Original Without Radar घ्यावी का?

Picture Credit: pinterest