जगन्नाथ रथाची यात्रा का सुरू करण्यात आली, जाणून घ्या...

जगन्नाथ मंदिर ओडिशाच्या पुरी शहरात आहे. या मंदिरात वर्षभर देवाची पूजा केली जाते

दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षात जगन्नाथाच्या यात्रेला सुरुवात होते

यावेळी भगवान जगन्नाथ यांच्याशिवाय त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे देखील रथ असतात.

यावर्षी जगन्नाथ यात्रा 20 जूनपासून सुरू होणार असून 1 जुलै रोजी संपणार आहे

यात्रेचा रथ हा कडुलिंबाच्या पवित्र आणि मजबूत लाकडापासून बनवण्यात येतो

सर्वात पुढे बलभद्राचा रथ, बहीण सुभद्रा त्याच्या मागे आणि त्यामागे जगन्नाथाचा रथ असतो.

एकदा देवी सुभद्राने तिचे भाऊ श्री कृष्ण आणि बलराम यांच्याकडे द्वारकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली

ती पूर्ण करण्यासाठी तिघेही रथातून द्वारका शहरात गेले, तेव्हापासून दरवर्षी ही रथयात्रा भरते.

शहराला प्रदक्षिणा घालून या दिवशी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी गुडीचा मंदिरात विश्रांती घेतात असं सांगण्यात येतं.