चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी कायम चर्चेत असते.
यावेळी तिने कहर केलाय.
उर्फीने तिच्या हँडबॅगपासून ड्रेस बनवलाय.
ब्राऊन लेदर बॅगपासून हा ड्रेस बनवण्यात आलाय.
उर्फीचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिला क्रिएटीव्ह गर्ल अशी उपमा दिली आहे.
तिला ड्रेसच्या वेगवेगळ्या कल्पना कशा सूचतात हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
तिच्या ड्रेसमुळे ती अनेकदा ट्रोलही होते.
पण तिचं अतरंगी ड्रेस घालणं सुरुच आहे.
पण ती थांबत नाही. कारण ती एक बिनधास्त मुलगी आहे.