उर्फी जावेद कायमच अतरंगी अटायरमुळे चर्चेत असते. 

आताही ती चर्चेत आलेली आहे तिच्या या अतरंगी गेटअपमुळे

उर्फीचा हा लूक म्हणजे 'कोई मिल गया' सिनेमातल्या जादूसारखा

निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये उर्फीने स्वत:ला झाकलेले आहे. 

 'जादू'च्या या अटायरवर उर्फीने लाल रंगाच्या हायहिल्स घातलेल्या आहेत. 

उर्फी या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल झालेली आहे. 

सोशल मीडिया यूजर्स उर्फीच्या या लूकवर यूजर्स कमेंट्स करत आहेत.

"उर्फी एक तर अजिबातच कपडे घालत नाही, किंवा इतके कपडे घालते की समोरचंही दिसत नाही"

 काहींनी उर्फीच्या लूकचं कौतुक केल आहे, तर काहींना हा लूक अजिबात आवडलेला नाही.