आली लहर आणि उर्फीने केला कहर

उर्फी जावेद नेहमी तिच्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असते.

यावेळी तिने चक्क 'भूलभूलैया' चित्रपटात राजपाल यादवने साकारलेल्या छोटा पंडितचा लूक रिक्रिएट केला.

उर्फीने बॉडी फिटेड हाय नेक टॉपसोबत ऑरेंज रेडीमेड धोतर घातलं आहे.

तिने चेहरा रेड कलरमध्ये पेंट करून घेतलाय आणि कानाजवळ अगरबत्ती लावली आहे.

तिने गळ्यात गोंड्याची माळदेखील घातली आहे.

तिचा हा लूक पाहून लोकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

तिने चेहऱ्यावर मिशादेखील लावल्या आहेत.

उर्फीने हॅलोवीन पार्टीसाठी खास छोटा पंडितचा लूक केला आहे.